सनय छत्रपती शासन पक्ष महाराष्ट्रातील सर्व आगामी निवडणुका लढवणार.

जाहिरात: सनय छत्रपती शासन पक्ष महाराष्ट्रातील सर्व निवडणुका लढवणार

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेला आणि भारत निवडणूक आयोग व महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत सनय छत्रपती शासन पक्षाने महाराष्ट्रातील सर्व आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पक्षाची बांधिलकी — लोककेंद्रित, लोकशाही व राज्यघटनापालन करणारे राजकारण. प्रामाणिक आणि सुशिक्षित उमेदवार उभे करून पारदर्शक व जबाबदार शासन देणे हा आमचा निर्धार आहे.

महाराष्ट्रातील नागरिक आणि इच्छुक उमेदवारांना या प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Scroll to Top